कल्पनेपासून Cinematic
Documentary पर्यंत
१००% AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची पहिली प्रोफेशनल फिल्म तयार करा.Idea → Script → Edit: सगळं काही एका तासात!
ही पूर्ण फिल्म 100% AI वापरून तयार करण्यात आली आहे.
या Masterclass मध्ये आपण 0 पासून सुरुवात करून अगदी अशीच documentary तयार करतो — Step-by-Step, Practical पद्धतीने.
हे फक्त demo नाही. हीच ती प्रक्रिया आहे जी तुम्ही शिकणार आहात.
🎥 कोर्सचा नमुना (Course Sample Video)
या कोर्समध्ये नक्की काय शिकायला मिळणार आहे याची एक छोटीशी झलक.
१ तासांचा
Marathon Practical
Step-by-Step
Documentary Creation
Copy-Paste
Prompt Bank Included
Lifetime Access
Anytime Watch
❓ हा कोर्स नेमका आहे तरी काय?
हा Live Meeting Class नाही.
हा एक Recorded Marathon Project Based Masterclass आहे ज्यात आपण 0 पासून सुरू करून पूर्ण documentary तयार करतो — तुमच्यासोबत.
आम्ही फक्त शिकवत नाही, आम्ही करून दाखवतो.
सगळं एका structured workflow मध्ये.
🎯 तुम्ही काय शिकणार?
1. Idea Framework
Viral Idea तयार करणे, Niche Based Thinking आणि Documentary थीम सिलेक्शन.
2. Cinematic Scripting
AI Prompt वापरून Professional आणि Emotional Script रायटिंग तंत्र.
3. AI Voiceover
Realistic Documentary Voice, स्टाईल सिलेक्शन आणि नॅचरल टोन जनरेशन.
4. In-Depth Image AI
Cinematic Prompting, 16:9 Frames, Lighting आणि Camera Angles मध्ये प्रभुत्व.
5. Video Generation
Text-to-Video, Image-to-Video, Drone Shots आणि Realistic मुव्हमेंट्स.
6. Talking Characters
फोटो बोलायला लावून Realistic Lip Sync आणि Dialogue सीन्स तयार करणे.
7. Sound Design
Background Music, Sound Effects आणि Layering Techniques शिका.
8. Editing Workflow
Voice-First Timeline, Visual Sync स्ट्रॅटेजी और Professional एक्सपोर्ट.
🎁 BONUS GIFT
Copy-Paste Prompt Bank समाविष्ट. फक्त कॉपी करा आणि तुमची फिल्म बनवा!
💎 हा कोर्स वेगळा का आहे?
- १००% प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट बेस्ड
- फक्त १ तासात पूर्ण फिल्म तयार
- पूर्णपणे मोफत AI टूल्सचा वापर
- आयुष्यभर प्रवेश (Lifetime Access)
- अमर्यादित वेळा पाहण्याची सोय
- संपूर्ण स्पष्टीकरण मराठीत
प्रॉम्प्ट बँक (Bonus)
आम्ही तुम्हाला ते सर्व प्रॉम्प्ट्स देणार आहोत जे आम्ही या मास्टरक्लासमध्ये वापरले आहेत. तुम्हाला स्वतःचे प्रॉम्प्ट्स शोधण्याची गरज नाही.
अशा प्रकारचे हजारो प्रॉम्प्ट्स तुम्हाला मिळतील.
आजची किंमत: ₹999
⚠️ ही किंमत फक्त पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठी आहे.
सुरक्षित पेमेंट आणि त्वरित ऍक्सेस
👥 हा कोर्स कोणासाठी आहे?
📌 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
आता तुमची पाळी आहे.
AI Filmmaking म्हणजे जादू नाही. तो एक Structured System आहे. आणि आता तुम्ही ती सिस्टम आत्मसात करू शकता.